आंतरराष्ट्रीय मानवअधिकार संघटनेतर्फे संविधान दिन साजरा
मिरजby: अन्वर इनामदार
मिरज (2023-11-26) - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे मिरज तालुक्यामध्ये सविधान दिन उत्साहात साजरा यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन श्री सतीश कांबळे सांगली शहराध्यक्ष आणि कुपवाड शहराध्यक्ष श्री बबन तळगिरे या कार्यक्रम सोहळ्यास मानव अधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम सोहळा अंत्यत शांततामय वातावरणात संपन्न झाला