शिवजयंती निमित्त बानुर्गड येथे स्वच्छता अभियान
स्वच्छता अभियानामध्ये उत्साहाने भागby: अन्वर इनामदार
खानापूर (2024-02-18) - आय आय टी एस तासगांव चे संस्थापक श्री तानाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तथा विद्यार्थी शिवजयंती निमित्ताने स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी असणाऱ्या *बानूरगड* स्वछता मोहीम सारथीच्या विद्यार्थ्यांना घेऊन राबविली. ता. खानापूर जिल्हा सांगली स्वच्छता मोहीम अतिशय उत्साहात संपन्न झाला.