आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन सांगली जिल्ह्याच्या वतीने तालुकास्तरीय अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2024-01-26) - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीने तालुकास्तरीय अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून सदर निवडी आज तासगाव ते मानवी संघटनेच्या कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आल्या सदर निवडी मध्ये अनुक्रमे पलूस तालुका श्री धनंजय गायकवाड पलूस तालुका सचिव, श्री अमोल लाड पलूस तालुका उपाध्यक्ष, तथा श्री सतीश चव्हाण तासगाव तालुका समन्वयक, यांना देण्यात आले.

सदर निवडीचे पत्र आंतरराष्ट्रीय वार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकृष्ण मोहिते यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष कृष्णा नाना म्हेत्रे जिल्हा महासचिव श्री अनवर इनामदार, विशाल टेके विकास खबाले गौतम लोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.