महेश माने यांना २०२४ चा महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार

पुणे येथे महेश माने यांना २०२४ च्या महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
by: अन्वर इनामदार


loading


पुणे (१३ जानेवारी २०२४) - शेअर मार्केट मध्ये सात वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महेश माने यांच्या कामाची दखल स्विफ्ट लिफ्ट मीडिया ग्रुप यांनी घेतली. व त्यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार सिनेमा अभिनेते अंकुश चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. महेश माने हे डायरेक्ट सी ई ओ प्रॉफिट मुद्रा ट्रेडिंग अकॅडमी याच्या माध्यमातून प्रशिक्षण तथा गुंतवणूक याच्यावर मार्गदर्शन, रोजगार निर्मितीची काम केले. महेश माने हे तालुका वाळवा जिल्हा सांगली आष्टा येथील रहिवाशी आहेत. हा कार्यक्रम पुणे येथे हॉटेल शेरटन विमान नगर येथे 13 जानेवारी 2024 रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला संपन्न झाला